Pavitra portal update १९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी संबंधित संस्थाना संपर्क साधण्यासाठी सूचना पवित्र पोर्टलवर आज मुलाखत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सूचना प्रसिध्द

Risingteachers
0
         
            दिनांक २७/०७/२०२३ रोजी १९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी संबंधित संस्थाना संपर्क साधण्यासाठी सूचना पवित्र पोर्टलवर आज मुलाखत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सूचना प्रसिध्द करण्यात आल्या असून सूचना खालीलप्रमाणे आहेत- 

 १. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ज्या संस्थांना उमेदवारांची शिफारस झालेली आहे त्या संस्थेचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल/दूरध्वनी क्रमांक असलेली संस्थांची यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

 २. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी त्यांची ज्या संस्थेकडे शिफारस झालेली आहे त्या संस्थाना याद्वारे संपर्क साधता येईल.


         तसेच 196 संस्था यांना देखील मुलाखत प्रक्रियेसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत

 व्यवस्थापनासाठी (शैक्षणिक संस्था) सूचना संस्थांकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ज्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे 

त्या उमेदवारांना संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल असलेली उमेदवारांची यादी संस्था लॉगीन वर Reports Menu मध्ये Recommended Candidate list with contact number या टॅब अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


196 संस्था संपर्क व पत्ता पहाण्यासाठी यादी पहा👇👇
 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)