यात राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ घेण्यात आली आहे. या परीक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु आहे.
प्रस्तुत पदभरतीसाठी जिल्हा परिषदेकडील शालेय शिक्षकांची विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे.
याबाबत कार्यवाही पुर्ण करणेकामी नियोजनाच्या दृष्टीने संदर्भ क्र १ मध्ये नमुद ऑनलाईन बैठक घेण्यात आली .
याबाबत कार्यवाही पुर्ण करणेकामी नियोजनाच्या दृष्टीने संदर्भ क्र १ मध्ये नमुद ऑनलाईन बैठक घेण्यात आली .
या बैठकीमध्ये बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी या मुट्ठयांबाबत आवश्यक ते शंका समाधान करण्यात आले.
तसेच संदर्भ क्र. १ चे पत्रान्वये तपशिलवार सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
यानुसार ZP शाळांच्या 100 % संचमान्यता पूर्ण होण्यासाठी 85 % आधार वैध असणे ही अट वगळण्यात आल्याने 100 % संचमान्यता पूर्ण होऊन बिंदुनामावली लवकरात लवकर पूर्ण करता येणार आहे.
यसाठीचे अधिकृत पत्र आदेश खालीललिंकवरून पाहू शकता